June 6, 2025 5:49 PM June 6, 2025 5:49 PM

views 6

‘शून्य अपघात महावितरण, शून्य अपघात महाराष्ट्र’ या संकल्पनेद्वारे महावितरण तर्फे विद्युत सुरक्षेबाबत जनजागृती फेरी

महावितरणच्या विसाव्या वर्धापन दिनानिमित्त ‘शून्य अपघात महावितरण, शून्य अपघात महाराष्ट्र’ या संकल्पनेद्वारे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विविध ठिकाणी महावितरण तर्फे काल विद्युत सुरक्षेबाबत जनजागृती फेरी काढण्यात आली. या फेरीत नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री अतुल सावे यांच्यासह अभियंते, अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. राज्यात १ ते ६ जून दरम्यान विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा होत आहे. महावितरण प्रशासनानं आयोजित केलेल्या विद्युत सुरक्षा सप्ताहा दरम्यान आज अकोला जिल्ह्यात चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर...

January 3, 2025 7:40 PM January 3, 2025 7:40 PM

views 5

महावितरण अभय योजनेला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

महावितरण अभय योजनेला ग्राहकांच्या मागणीनुसार ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत वीजबिलाच्या थकबाकीवरील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार माफ होत असल्यामुळं वाढीव मुदतीत ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा, असं आवाहन महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केलं. यापूर्वी योजनेचा कालावधी ३० नोव्हेंबर रोजी संपल्यानंतर ३१ डिसेंबरपर्यंत एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली होती.