June 29, 2025 3:16 PM June 29, 2025 3:16 PM
4
भ्रष्टाचार, मराठीवर अन्याय, हिंदी सक्ती, शक्तिपीठ महामार्ग इत्यादी मुद्द्यांवर राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा विरोधकांचा आरोप / अधिवेशन पूर्व चहापान कार्यक्रमावर बहिष्काराचा निर्णय
भ्रष्टाचार, मराठीवर अन्याय, हिंदीची सक्ती, शक्तिपीठ महामार्गाला विरोध इत्यादी मुद्द्यांवर राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करून राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारनं आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची घोषणा महाविकास आघाडीनं आज केली. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची बैठक आज मुंबईत झाली, त्यानंतर विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेसचे विजय वडेट्टीवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र ...