April 11, 2025 7:37 PM April 11, 2025 7:37 PM

views 8

राज्यात क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांना अभिवादन

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज पुण्यातल्या फुले वाड्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. उपमुख्यमंत्री आणि  पुणे जिल्ह्याचे पालक मंत्री अजित पवार यांनी फुले वाड्यातील महात्मा फुले यांच्या स्मारकाला अभिवादन केलं.    धुळे जिल्हा न्यायालयाजवळील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला विविध पक्ष, संघटनांच्या पदाधिकार्‍यांसह माळी महासंघ आणि समाजबांधवांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.     वाशिम जिल्ह्यातही महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त मोटारसायकल सद्भावना रॅली...