October 2, 2025 11:02 AM October 2, 2025 11:02 AM

views 14

महात्मा गांधी यांच्या 156 व्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आदरांजली वाहिली

महात्मा गांधी यांच्या 156व्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. त्यांनी दिलेल्या संदेशात, महात्मा गांधी यांचे आदर्श आणि मूल्य यांना समर्पित करण्याचा हा दिवस आहे असं नमूद केलं.

October 2, 2025 9:11 AM October 2, 2025 9:11 AM

views 76

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आणि माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त देशभरातून आदरांजली

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आणि देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना त्यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून आदरांजली वाहिली जात आहे. गांधी जयंतीनिमित्त देशभरात तसंच भारतीय दूतावासांमध्येही यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. दिल्लीत राजघाट इथल्या महात्माजींच्या समाधीस्थळी सर्व धर्म प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान, काही वेळापुर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी. पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राजघाटावर ...