January 30, 2025 8:31 PM January 30, 2025 8:31 PM
6
राष्ट्रपिता महात्मा गांधी तसंच देशासाठी बलिदान करणाऱ्या हुतात्म्यांना देशाची आदरांजली
राष्ट्रपिता महात्मा गांधी तसंच देशासाठी बलिदान करणाऱ्या हुतात्म्यांना आज देश आदरांजली वाहत आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत गांधी स्मृती इथे आज संध्याकाळच्या सर्वधर्मीय प्रार्थनासभेत भाग घेतला. तेव्हाच्या बिर्ला हाऊस तर आता गांधी स्मृती म्हणून परिचित असलेल्या या जागीच आजच्या दिवशी गांधीजींची हत्या झाली होती. हुतात्मा दिन म्हणून आजचा दिवस पाळण्यात येतो. नवी दिल्लीत राजघाट या गांधीजींच्या समाधीस्थळी सकाळी सर्वधर्म प्रार्थनेचं आयोजन केलं होतं. त्यावेळी...