June 28, 2025 5:07 PM June 28, 2025 5:07 PM

views 8

महास्ट्राइड प्रकल्पांतर्गत सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक आज सुरू होणार

राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी महास्ट्राइड या महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या अग्रेसर बनवणाऱ्या प्रकल्पांतर्गत सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय परिषदेचं उद्घाटन आज नागपूर इथं होणार आहे. भारतीय व्यवस्थापन संस्था-आय.आय.एम. इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे.   भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र करण्याच्या केंद्र सरकारच्या संकल्पात  राज्याची अर्थव्यवस्था साडेतीन ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचं ध्येय निश्चित केलं आहे. यासाठी राज्यातल्या प्रत...