February 26, 2025 8:31 PM February 26, 2025 8:31 PM
4
महाशिवरात्रीच्या सणाचा देशभरात सर्वत्र उत्साह
महाशिवरात्रीचा सण आज राज्यात सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. भगवान शंकराच्या एकूण १२ ज्योतिर्लिंगांपैकी पुण्याजवळ भीमाशंकर, नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर, वेरुळचं घृष्णेश्वर, हिंगोली जिल्ह्यातलं औंढा नागनाथ आणि बीड जिल्ह्यातल्या परळी इथलं वैजनाथ अशी ५ ज्योतिर्लिंग राज्यात आहेत. आज महाशिवरात्री उत्सवानिमित्त या सर्व मंदिरांमधे भाविकांची गर्दी झाली आहे. सर्व मंदिरे आकर्षक रोषणाई आणि फुलांच्या सजावटीने सजली आहेत. राज्यात महाशिवरात्रीनिमित्त भजन, कीर्तन, पूजा, महाअभिषेक असे विविध धार्मिक कार्यक्रम ठिकठिका...