December 16, 2025 9:00 PM December 16, 2025 9:00 PM
14
महाराष्ट्र फाउंडेशनचे यंदाचे साहित्य आणि समाजकार्य पुरस्कार जाहीर
महाराष्ट्र फाउंडेशनचे यंदाचे साहित्य आणि समाजकार्य पुरस्कार आज जाहीर झाले. त्यात दिलीप चित्रे स्मृती साहित्य जीवनगौरव पुरस्कार अरुण खोपकर यांना, तर समाजकार्य जीवन गौरव पुरस्कार नागपुरच्या लीलाताई चितळे यांना मिळाला आहे. २ लाख रुपये आणि स्मृतीचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. डॉ नरेंद्र दाभोळकर स्मृती पुरस्कार पश्चिम बंगालचे मनीष राय चौधरी यांना जाहीर झाला आहे. १ लाख रुपये आणि स्मृतीचिन्ह असं या पुरस्कारांचं स्वरुप आहे. इतर पुरस्कारांमधे ललितसाहित्यासाठी निखिलेश चित्रे यांना, वैचारिक-अ...