July 20, 2024 7:32 PM
1
राज्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी
राज्यात आज अनेक जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. रायगड, साताऱ्यातील घाट परिसर, नागपूर, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यासाठी आज हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केला आहे. रायगड जिल्ह्यात स...