August 28, 2024 1:42 PM
9
राज्यातल्या दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर
केंद्र सरकारच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली. यंदा देशभरातील ५० शिक्षकांना या पुरस्कारांनं सन्मानित करण्यात येणार आहे; यात महाराष्ट्रातल्...