September 15, 2025 7:05 PM
‘तुमच्या नजरेतून महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे’ उपक्रमात प्रथम विजेत्याला लाखोंचं बक्षीस
राज्यातल्या पर्यटन स्थळांचा प्रचार करण्यासाठी ‘तुमच्या नजरेतून महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे’ हा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमाअंतर्गत सर्वोत्तम छायाचित्राला ५ लाख रुपयांचं प्रथम पा...