June 27, 2025 4:17 PM June 27, 2025 4:17 PM
12
६१ व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकनं जाहीर
६१ व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकनं जाहीर झाली आहेत. तसंच तांत्रिक आणि बालकलाकार विभागातल्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. वर्ष २०२३ या वर्षातल्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या अंतिम फेरीसाठी आत्मपॅम्प्लेट, जिप्सी, नाळ २, रौंदळ, तेरवं, जग्गु आणि ज्युलिएट, भेरा, आशा, झिम्मा २, अलीबाबा आणि चाळीशीतले चोर या दहा चित्रपटांना अंतिम फेरीकरता नामांकनं मिळाली आहेत. उत्कृष्ट बालकलाकार म्हणून कबीर खंदारे आणि त्रिशा ठोसर, यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आ...