May 6, 2025 7:20 PM
SC : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची अधिसूचना काढण्याचे राज्य निवडणूक आयोगाला निर्देश
महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची अधिसूचना चार आठवड्यात काढण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. ओबीसी आरक्षणाच्या अंमलबजावणी संद...