January 13, 2026 6:46 PM

views 13

मुंबईच्या महापौराच्या संदर्भात जात-धर्माचे उल्लेख झाल्याप्रकरणी पुरावे मिळाल्यावर कारवाई करु – राज्य निवडणूक आयोग

मुंबईच्या महापौराच्या संदर्भात जात-धर्माचे उल्लेख मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्यासह विविध राजकीय पक्षांनी केले आहेत. याप्रकरणी पुरावे मिळाल्यावर संबंधितांना नोटिस पाठवू, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज दिली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधातल्या तक्रारीप्रकरणी महापालिका आयुक्तांकडून अतिरिक्त व्हिडीओ मागवले आहेत. तसंच निवडणूक निरीक्षक इक्बाल सिंह चहल यांच्याकडून अहवाल मागवला आहेत, असं त्यांनी सांगितलं.   या निवडणुकीत आचारसंहिता भंगाच्या ३४१ तक्रारी दा...

May 6, 2025 7:20 PM

views 26

SC : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची अधिसूचना काढण्याचे राज्य निवडणूक आयोगाला निर्देश

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची अधिसूचना चार आठवड्यात काढण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. ओबीसी आरक्षणाच्या अंमलबजावणी संदर्भात न्यायालयात याचिका दाखल असल्यानं २०२२ पासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या. जुलै २०२२ मधे बाठिया आयोगाचा अहवाल येण्याआधी ओबीसी आरक्षणाबाबत जी तरतूद होती त्यानुसार या निवडणुका घ्याव्यात असं, न्यायमूर्ती सूर्य कांत आणि न्यायमूर्ती एन. कोटीश्वर सिंह यांच्या पीठानं आज सांगितलं. निवडणुकीची संपूर्ण...