July 11, 2025 7:03 PM
महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक विधानपरिषदेतही आवाजी मतदानानं मंजूर, महाविकास आघाडीचा विरोध
महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक विधानपरिषदेनं आज विरोधकांनी सभात्याग केल्यानंतर त्यांच्या अनुपस्थितीत आवाजी मतदानानं मंजूर केलं. या विधेयकाला काल विधानसभेची मंजुरी मिळाली होती. आज ग...