March 25, 2025 7:17 PM
राज्यात शेतकऱ्यांसाठी कृषी हॅकेथॉनचं आयोजन
राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी कृषी हॅकेथॉनचं आयोजन करणार आहे. अशा प्रकारचं हे देशातलं पहीलंच आयोजन असेल. या ॲग्री हॅकॅथॉनच्या नियोजनाबाबत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ब...