January 12, 2026 8:15 PM

views 28

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आगाऊ रक्कम द्यायला निवडणूक आयोगाची मनाई

महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू असताना ‘लाडकी बहीण’ योजनेचा नियमित किंवा प्रलंबित लाभ देता येईल; पण जानेवारी महिन्याचा लाभ अग्रिम स्वरुपात द्यायला राज्य निवडणूक आयोगानं मनाई केली आहे. १४ जानेवारीपूर्वी लाभार्थींच्या खात्यात डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे तीन हजार जमा होणार, अशा आशयाच्या प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या आधारे राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रारी आल्या होत्या. त्यावर राज्य निवडणूक आयोगानं मुख्य सचिवांकडून अहवाल मागवला होता.     याबाबत राज्य...

January 20, 2025 8:23 PM

views 341

राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तपदी दिनेश वाघमारे यांची नियुक्ती

राज्य निवडणूक आयुक्तपदावर आज सेवानिवृत्त सनदी अधिकारी दिनेश वाघमारे यांची नियुक्ती झाली आहे. राज्यपालांच्या मंजुरीनंतर सामान्य प्रशासन विभागाने आज हा आदेश राजपत्रात प्रसिद्ध केला. आगामी पाच वर्षांसाठी ही नियुक्ती असणार आहे.

November 5, 2024 3:37 PM

views 9

विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीनं निवडणूक आयोगाची यंत्रणा कामाला

विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने निवडणूक आयोगाची यंत्रणा कामाला लागली आहे. ठिकठिकाणी निवडणूक निरीक्षक संबंधित स्थळांना भेटी देऊन पाहणी करत आहेत. रत्नागिरीतल्या माध्यम कक्षाला आणि निवडणूक नियंत्रण कक्षाला निवडणूक निरीक्षक, लेखा निरीक्षक आणि निवडणूक निरीक्षक - पोलीस यांनी भेट देऊन पाहणी केली. विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत छापील, तसंच इलेक्ट्रॉनिक माध्यमं आणि उमेदवारांच्या समाजमाध्यम खात्यांवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, मजकूर आणि पेड न्यूज, तसंच अफवा पसरवणाऱ्या बातम्यांवर लक्ष ठेवा, अशा सूचना त्यांन...