October 7, 2025 3:30 PM October 7, 2025 3:30 PM

views 23

नवी मुंबई विमानतळ मुंबईला जोडण्यासाठी बोगदा तयार करण्याची चाचपणी करण्याचे निर्देश

नवी मुंबई विमानतळ मुंबईला जोडण्यासाठी बोगदा तयार करता येईल का याची चाचपणी करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महानगर आयुक्तांना दिले आहेत. शिंदे यांच्या उपस्थितीत आज M S R D C कार्यालयात बैठक झाली, त्यावेळी शिंदे बोलत होते. या बैठकीला उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना आणि महानगर आयुक्त डॉक्टर संजय मुखर्जी उपस्थित होते. या प्रकल्पाची व्यवहार्यता तपासण्यासाठी, भू-सागरीय वाहतुकीसाठी हा मार्ग उपयुक्त कसा ठरेल ते अभ्यासण्यासाठी तसंच एकूणच आरेखनासाठी तज्ज्ञांची मदत घेण्याच्या सूचना...

July 2, 2025 2:07 PM July 2, 2025 2:07 PM

views 16

उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे अडकलेल्या महाराष्ट्रातल्या पर्यटकांना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मदत

उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे अडकलेल्या महाराष्ट्रातल्या पर्यटकांना मदत करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. भूस्खलनात परतीचा मार्ग वाहून गेल्यामुळे २८ जूनपासून उत्तराखंडमधील यमुनोत्री धामजवळ जानकी छट्टी गावात महाराष्ट्रातले सुमारे दीडशे पर्यटक अडकले आहेत. भारतीय हवामान विभागाने हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरात, राजस्थान तसंच महाराष्ट्राच्या काही भागांसह, उत्तर आणि मध्य भारतात पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. कोकण, गोवा,...