May 1, 2025 7:06 PM May 1, 2025 7:06 PM

views 24

महाराष्ट्र राज्यस्थापनेचा ६५वा वर्धापन दिन साजरा

महाराष्ट्राचा ६६ वा स्थापना दिन मुंबईत उत्साहानं साजरा केला जात आहे. राज्याच्या स्थापना दिनाचा मुख्य शासकीय सोहळा आज मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज उद्यान इथं पार पडला. यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राष्ट्रध्वज फडकवून उपस्थितांना संबोधित केलं. राज्य सरकार सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक, प्रगतीशील, पुरोगामी आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी काम करत असून, आपण सगळ्यांनीच यासाठी एकत्र प्रयत्न करायचं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं.   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभापती...