March 27, 2025 7:27 PM March 27, 2025 7:27 PM

views 8

महाप्रीत आणि एनबीसीसी यांच्यात सामंजस्य करार

महाप्रीत, अर्थात महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा आणि पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित, आणि एनबीसीसी इंडिया लिमिटेड, यांनी मुंबईत सामंजस्य करार केला. मुंबईत ५६ एसआरए प्रकल्प महाप्रित राबवणार आहे. या सामंजस्य कराराअंतर्गत मुंबईतल्या गृहसंकुलाची गरज पूर्ण करण्यासाठी महाप्रित आणि एनबीसीसी या कंपन्या सहकार्य करणार आहेत. त्यामुळे गृहसंकुलांना पुनर्विकास करण्याची संधी मिळेल.