September 18, 2025 2:47 PM September 18, 2025 2:47 PM

views 18

महाज्ञानदीप पोर्टलवर भारतीय ज्ञान प्रणालीवर आधारित पहिला ऑनलाईन अभ्यासक्रम खुला

राज्यशासनाच्या ‘महाज्ञानदीप’ पोर्टलवर भारतीय ज्ञान प्रणालीवर आधारित पहिला ऑनलाईन अभ्यासक्रम खुला करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना भारतीय ज्ञान परंपरेची मूलतत्त्व, विविध पैलू आणि आधुनिक काळातलं त्याचं महत्त्व समजावून सांगतो. हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रासह २ क्रेडिट्स मिळणार असून जे त्यांच्या अकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये जमा होतील.   राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अनुसार, राज्यातल्या विद्यार्थ्यांना आपल्या मातृभाषेत आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण देण्याच्...