March 6, 2025 8:24 PM March 6, 2025 8:24 PM

views 4

जपानमध्ये राज्य सरकार सुरू करणार मराठी ग्रंथालय

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते भैय्याजी जोशी यांनी मराठीच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याचा मुद्दा आज विधीमंडळात गाजला.    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला. याबद्दल सरकारची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी त्यांनी केली. यावर मुंबई आणि महाराष्ट्राची भाषा मराठीच असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.    महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी भाषा आली पाहिजे ,शिकली पाहिजे आणि शिक्षणही मराठीत घेतलं पाह...

March 6, 2025 8:28 PM March 6, 2025 8:28 PM

views 7

गुंतवणूकदारांची फसवणूक टाळण्यासाठी राज्यात आर्थिक गुप्तवार्ता विभाग सुरू होणार

राज्यात आर्थिक गुंतवणुकीच्या व्यवहारासाठी येणाऱ्या कंपन्या खऱ्या आहेत की फसव्या हे तपासण्यासाठी आणि भविष्यात टोरेस कंपनीसारखे आर्थिक गुन्हे होऊ नयेत यासाठी महाराष्ट्र इंटेलिजेन्स युनिटची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानपरिषदेत केली. टोरेस कंपनीकडून झालेल्या गुंतवणूकदारांच्या फसवणुकीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते.  टोरेस प्रकरणी आतापर्यंत ७ जणांना अटक झाली आहे. या कंपनीनं १६ हजार ७८६ जणांची सुम...