December 21, 2024 6:12 PM December 21, 2024 6:12 PM

views 5

न्यायमूर्ती मदन लोकूर यांची संयुक्त राष्ट्रांच्या अंतर्गत न्यायमंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती

सर्वोच्च न्यायालयातून  निवृत्त झालेले न्यायमूर्ती मदन लोकूर यांची संयुक्त राष्ट्रांच्या अंतर्गत न्यायमंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे. १२ नोव्हेंबर २०२८ पर्यंतची ४ वर्ष  त्यांचा कार्यकाळ राहील. संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अंटोनियो गुटेरस यांनी न्यायमूर्ती लोकूर यांचं स्वागत केलं आहे. सर्वोच्च न्यायलयाचे न्यायाधीश म्हणून ६ वर्ष काम केल्यानंतर ३१ डिसेंबर २०१८ रोजी न्यायमूर्ती मदन लोकूर सेवानिवृत्त झाले होते.