August 11, 2024 1:33 PM August 11, 2024 1:33 PM

views 4

सुदृढ आणि सशक्त लोकशाहीसाठी संवाद आणि सहकार्याची गरज – लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला

सुदृढ आणि सशक्त लोकशाहीसाठी संवाद आणि सहकार्याचे वातावरण निर्माण करण्याची गरज आहे, असं लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी म्हटलं आहे. काल नवी दिल्ली येथे नवनिर्वाचित संसद सदस्यांसाठी आयोजित केलेल्या दोन दिवसीय अभिमुखता कार्यक्रमाच्या समारोप  सत्राला संबोधित करताना ते बोलत होते.  भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे असं सांगून  संसद सदस्यांना लोकशाही आचरणाची  सर्वोच्च मूल्यं  राखण्याचं  आवाहन त्यांनी यावेळी  केलं. संसद सदस्यांच्या कृती केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर पाळल्या जातात, त्यामुळे त्य...