October 22, 2025 1:04 PM
28
पॅरिसच्या लूव्र संग्रहालयातून राजघराण्याचे दागिने चोरीला
पॅरिसच्या लूव्र संग्रहालयातून अंदाजे ८८ दशलक्ष युरो अर्थात १०२ दशलक्ष डॉलर्स किमतीचे राजघराण्याचे दागिने चोरीला गेले आहेत. फ्रान्सच्या सरकारी वकील लॉरे बेक्को यांनी ही माहिती दिली. या दा...