July 4, 2025 12:06 PM July 4, 2025 12:06 PM

views 7

लंडनमध्ये सुरु असलेल्या विम्बल्डन टेनीस स्पर्धेत भारताच्या एन श्रीराम बालाजी यानं पुरुष दुहेरी स्पर्धेतल्या दुसऱ्या फेरीत केला प्रवेश

लंडनमध्ये सुरु असलेल्या विम्बल्डन टेनीस स्पर्धेत भारताच्या एन श्रीराम बालाजी यानं पुरुष दुहेरी स्पर्धेत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. आपला मेक्सिकन जोडीदार मिगएल रायेस-वरेला याच्याबरोबर अमेरिकन जोडीला 6-4, 6-4 असा पराभव केला. पुढच्या फेरीत बालाजी आणि रेयेस-वरेला यांची गाठ चौथ्या मानांकित स्पेनच्या मार्सेल ग्रॅनोलर्स आणि अर्जेंटिनाच्या होरासिओ झेबालोस यांच्याशी पडेल. बुधवारी युकी भांब्री आणि रित्विक बोलिपाल यांनी आपापल्या पहिल्या फेरीतील सामन्यांमध्ये विजय मिळवत पुरुष दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत प्...

November 5, 2024 10:20 AM November 5, 2024 10:20 AM

views 13

जागतिक पर्यटन बाजार प्रदर्शनात भारतीय 50 प्रतिनिधी मंडळ सहभागी होणार

लंडन एक्ससेल इथ आजपासून सुरू होणाऱ्या जागतिक पर्यटन बाजार प्रदर्शनात भारतीय पर्यटन मंत्रालाय सहभागी होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या पर्यटन महोत्सवात भारतातील विविध राज्यांच्या पर्यटन विभागाचे प्रतिनिधी, विमान कंपन्या आणि पर्यटन व्यवसायातील कंपन्यांचे प्रतिनिधी मिळून एकंदर 50 जणांचं भारतीय प्रतिनिधि मंडळ सहभागी होत आहे.   या प्रदर्शनातील भारतीय विभागात भारतीय संस्कृति, परंपरा यांच दर्शन घडवण्यात येणार आहे. विवाह पर्यटन, परिषदा आणि बैठका यासाठीचे आयोजन आणि महाकुंभ मेळा या दृष्टीने भारताला जागत...