June 5, 2025 8:04 PM June 5, 2025 8:04 PM

views 6

जागतिक आर्थिक पटलावर भारत एक प्रचंड शक्ती म्हणून उदयाला येत आहे- ओम बिर्ला

जगातल्या लोकसंख्येच्या ४५ टक्के लोकसंख्या असणारा आणि जागतिक जीडीपीचा ४० टक्के भाग असणारा भारत हा देश जागतिक आर्थिक पटलावर भारत एक प्रचंड शक्ती म्हणून उदयाला येत आहे, असं प्रतिपादन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज ब्रासिलिया इथं केलं. जागतिक आव्हानांना तोंड देत ब्रिक्स राष्ट्रांनी आर्थिक आघाडीवर उल्लेखनीय प्रगती केल्याचं ते म्हणाले.  संसदीय चर्चासत्राबरोबर बिर्ला यांनी ब्राझिलच्या चेंंबर ऑफ डेप्युटीजच्या अध्यक्षांची भेट घेतली आणि भारताच्या दहशतवादाविरोधी भूमिकेची चर्चा केली. अकराव्या ब्रिक्स संस...

April 3, 2025 8:13 PM April 3, 2025 8:13 PM

views 2

कोणत्याही कायद्याचा मसुदा हा त्याचा आत्मा असतो – लोकसभा सभापती ओम बिर्ला

कोणत्याही कायद्याचा मसुदा हा त्याचा आत्मा असतो असं लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी म्हटलं आहे. कायद्याचा मसुदा पारदर्शक आणि सोपा असावा कारण सर्वसामान्यावर त्याचा प्रभाव दीर्घकाळ राहातो. ते आज ३६ व्या आंतरराष्ट्रीय कायदा मसुदा प्रशिक्षण कार्यक्रमात बोलत होते. सर्वसामान्य नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी संसद सदस्य आणि अधिकाऱ्यांना मसुद्याची सविस्तर माहिती असावी असंही त्यांनी सांगितलं. संसद भवनात २६ मार्चपासून ते २२ एप्रिल या कालावधीत हे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं आहे.