July 23, 2025 2:42 PM

views 29

आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज जयंती आहे. यानिमित्त विविध ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यात येत असून विविध उपक्रमांच आयोजन करण्यात आल आहे   लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. लोकमान्य टिळकानी देशवासियांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत चेतवली. ज्ञानाच्या बळावर आणि लोकसेवेवर दृढ विश्वास असलेले ते नेते होते, असं मोदी यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.    थोर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांच्या जयंतिनिमित...

September 8, 2024 1:28 PM

views 15

लोकमान्य टिळकांनी पुण्यातून सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव आता आंतरराष्ट्रीय स्तरावर

लोकमान्य टिळकांनी पुण्यातून सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव आता आंतरराष्ट्रीय झाला आहे. अमेरिकेतल्या मेरीलँड राज्यात ग्रेटर बाल्टिमोर टेम्पल इथं मोठ्याजल्लोषात मिरवणूक काढून गणेशाची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्र सत्संग परिवार, मराठी हिंदू सेवा संघ कराचीमधल्या रत्नेश महादेव मंदिरात गणपती बसवतात. याविषयी कराचीमध्ये राहणारे विशाल राजपूत यांनी आकाशवाणीला सांगितलं…