September 30, 2025 12:42 PM September 30, 2025 12:42 PM

views 27

पशुधन क्षेत्रात वाढ, केंद्रिय मंत्र्यांची माहिती

पशुधन क्षेत्रात गेल्या काही वर्षांत वार्षिक १२ टक्के वाढ झाल्याची माहिती केंद्रिय मत्स्य व्यवसाय, पशुपालन आणि दुग्धव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंग यांनी दिली आहे. शाश्वत पशुधन परिवर्तन याविषयीच्या दुसऱ्या जागतिक परिषदेत ते काल इटलीमध्ये बोलत होते. यामुळे कृषीपूरक व्यवसायांच्या मूल्यवृद्धीत ३१ टक्के वाढ झाली असून देशाच्या अर्थव्यवस्थेतही ५ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाल्याचं त्यांनी सांगितलं.   भारत दुग्धोत्पादनात जगात आघाडीवर आहे. पशुधनाच्या लसीकरणाचं राष्ट्रीय गोकुळ अभियान, भारत पशुधन डिजिटल ...