June 10, 2025 7:26 PM June 10, 2025 7:26 PM
19
मुंबई उच्चन्यायालयाच्या कामकाजाचं थेट प्रक्षेपणासाठीची तयारी प्रगतीपथावर
मुंबई उच्चन्यायालयाच्या कामकाजाचं (live-streaming ) थेट प्रक्षेपण सुरु करण्यासाठी तयारी प्रगतीपथावर असल्याची माहिती आज मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती आलोक आराधे यांनी दिली. अशा प्रकारची मागणी करणाऱ्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांनी सांगितलं की ५ न्यायपीठांचं कामकाज प्रथम प्रसारणासाठी उपलब्ध होईल. त्यात मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती आराधे आणि न्यायमूर्ती मारणे यांच्या पीठाचा पहिला क्रमांक आहे. रेवती मोहिते- डेरे आणि नीला केदार, एम एस सोनक आणि जि...