November 16, 2025 2:51 PM
5
भारतीय राजदूत पुनित रॉय कुंडल यांनी भारतीय प्रदर्शनासाठी अध्यक्ष मार्सेलो रेबेलो दे सूझा यांचे स्वागत केले
पोर्तुगालची राजधानी लिस्बन इथं सुरूअसलेल्या डिप्लोमॅटिक बझार २०२५मधल्या भारताच्या प्रदर्शनाला पोर्तुगालचे अध्यक्ष मार्सेलो रेबेलो दे सूझा यांनी काल भेट दिली. भारताचे पोर्तुगालमधले रा...