January 4, 2025 10:12 AM January 4, 2025 10:12 AM
6
लष्कर दिनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात Know Your Army मेळाव्याचं आयोजन
भारतीय सेना ही जगातील सर्वोत्तम सेनांपैकी एक सेना आहे. कोणत्याही प्रकारचा हल्ला सेना परतवून लावू शकते, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात व्यक्त केला. 15 जानेवारी रोजी पुण्यात साजऱ्या होणाऱ्या लष्कर दिनाच्या पार्श्वभूमीवर Know Your Army मेळाव्याचं उद्घाटन करताना ते बोलत होते. लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ, खासदार मेधा कुलकर्णी आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. भारतीय लष्कर दिनानिमित्त होणारा भव्य संचलन सोहळा यंदा 15जानेवारी रोजी पुण्यात ...