June 23, 2025 2:47 PM
हॉकीपटू ललित उपाध्यायची आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्तीची घोषणा
भारतासाठी हॉकीमध्ये दोनवेळा ऑलिंपिक पदक जिंकणारा ललित उपाध्याय याने आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. भारतानं बेल्जियमविरुद्धच्या FIH प्रो लीग सामन्यात ४-३ असा विजय मिळव...