November 17, 2025 2:43 PM November 17, 2025 2:43 PM

views 9

स्वातंत्र्यसेनानी लाला लाजपतराय यांची आज पुण्यतिथी

पंजाबचे सिंह म्हणून ओळखले जाणारे थोर स्वातंत्र्यसेनानी लाला लाजपतराय यांच्या पुण्यतिथीनिमित्त देश आज आदरांजली वाहत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी,  तसंच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी लाला लाजपतराय यांना आदरांजली वाहिली आहे.   महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही समाजमाध्यमावर लाला लाजपतराय यांना नमन केलं आहे.

November 17, 2024 8:15 PM November 17, 2024 8:15 PM

views 7

स्वातंत्र्य सेनानी लाला लजपत राय यांच्या ९६ व्या पुण्यतिथीदिनी आदरांजली

पंजाब केसरी नावानं ओळखले जाणारे थोर स्वातंत्र्य सेनानी लाला लजपत राय यांच्या ९६ व्या पुण्यतिथीदिनी देशानं आज त्यांना आदरांजली वाहिली. यानिमित्त, पंजाबमधल्या मोगा जिल्ह्यातल्या लालाजींच्या मूळ गावी एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.