May 28, 2025 4:50 PM
पालघरचे माजी खासदार लहानु कोम यांचं निधन
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते, पालघरचे माजी खासदार लहानु कोम यांचं आज पहाटे अल्पशा आजारानं निधन झालं. ते ८६ वर्षांचे होते. लहानु कोम यांनी १९५९ पासून आपल्या राजकीय कारकिर्दी...