May 1, 2025 3:42 PM May 1, 2025 3:42 PM

views 4

आज कामगार दिन

जागतिक अर्थव्यवस्थेतलं कामगारांचं योगदान अधोरेखित करण्यासाठी आज कामगार दिन साजरा केला जातो. कामगारांचे कामाचे तास आठ तासापर्यंत मर्यादित करण्यासाठी अमेरिकेत झालेल्या आंदोलनापासून एक मे हा दिवस कामगार दिन म्हणून ओळखला जातो. जगभरातल्या कामगारांचे हक्क आणि कामगारांच्या पिळवणूकी विरोधातली आंदोलनं यांचं प्रतिनिधित्व करणारा हा दिवस, मे दिन म्हणूनही ओळखला जातो.    केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी  जागतिक कामगारदिनानिमित्त सर्व कामगारांना शुभेच्छा दिल्या आहेत. विकसित भारताचं स्वप्न साकार करणारे श्...