September 11, 2025 3:47 PM September 11, 2025 3:47 PM

views 7

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना निधी वितरणाला आजपासून प्रारंभ

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी आजपासून लाभार्थ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होईल. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली.