October 17, 2024 1:54 PM October 17, 2024 1:54 PM

views 4

अचूक आणि दर्जेदार माहिती श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याची महत्त्वाची जबाबदारी प्रसारकांवर आहे – एल.मुरुगन

अचूक आणि दर्जेदार माहिती श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याची महत्त्वाची जबाबदारी प्रसारकांवर आहे,असं प्रतिपादन माहिती प्रसारण राज्यमंत्री एल.मुरुगन यांनी आज केलं.नवी दिल्लीत सुरू असलेल्या इंडियन मोबाइल काँग्रेसमध्ये बदलते कल आणि तंत्रज्ञान या विषयावर ते बोलत होते. नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.   केंद्र सरकारनं नुकतंच २३४ शहरातल्या ७३० नव्या खासगी रेडिओ केंद्रांना परवानगी दिल्याची माहिती त्यांनी दिली. प्रसारण क्षेत्रातली नियामकीय भूमिका बदलण्याची आणि नवनवीन तंत्रज्ञान...