November 7, 2025 2:06 PM November 7, 2025 2:06 PM
16
भारत-अमेरिका भागीदारी दृढ करण्यासाठी राजदूत क्वात्रा आणि अमेरिकी मंत्री पॉल कपूर यांची बैठक
भारताचे अमेरिकेतले राजदूत विनय क्वात्रा यांनी काल वॉशिंग्टन इथं अमेरिकेचे दक्षिण आणि मध्य आशिया व्यवहार सहाय्यक परराष्ट्र मंत्री पॉल कपूर यांची भेट घेतली. या अधिकाऱ्यांनी दोन्ही देशातली भागीदारी आणखी दृढ करण्यासंबंधात तसंच सामायिक प्राधान्यक्रमांवर काम करण्याच्या मार्गांवर चर्चा केली. कपूर यांनी व्यापार, तंत्रज्ञान, ऊर्जा तसंच प्रादेशिक सुरक्षेसह अमेरिका आणि भारत यांच्यातले दृढ संबंध अधोरेखित केले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत भेटीवर येण्याचे संकेत दिल्याच्या पार्श्वभूमीवर ...