April 12, 2025 6:56 PM
प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना कुमुदिनी लाखिया यांचं निधन
प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना आणि कदंब नृत्य केंद्राच्या संस्थापक कुमुदिनी लाखिया यांचं आज निधन झालं. त्या ९५ वर्षांच्या होत्या. कथ्थक नृत्यामधल्या त्यांच्या कार्यासाठी यावर्षीच्या प्रजा...