November 13, 2025 8:18 PM

views 56

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ६ हजार कोटी रुपयांच्या कामांचा प्रारंभ

नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात सुमारे २५ हजार कोटी रुपये खर्च करून करण्यात येणारी पायाभूत सुविधांची कामं पुढची २५ वर्षं टिकतील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिली. नाशिकमध्ये पुढच्या वर्षीपासून सुरू होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ६ हजार कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचा प्रारंभ आज मुख्यमंत्री फडनवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज झाला. त्यावेळी ते बोलत होते.   येत्या काळात कुंभमेळ्याच्या कामांमधून नाशिक आधुनिक होणार आहे तसेच तीर्थक्षेत्र आणि पर्यटन क्ष...

January 17, 2025 7:39 PM

views 13

नाशिक – त्र्यंबकेश्वर धार्मिक कॉरिडोरची निर्मिती करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

नाशिक जिल्ह्याला राज्याचं धार्मिक केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दृष्टिने नाशिक - त्र्यंबकेश्वर धार्मिक कॉरिडोरची निर्मिती करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथे २०२७ मध्ये भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगानं पूर्वतयारीविषयी आज सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. सिंहस्थ कुंभमेळ्यात देशभरातल्या धार्मिक परंपरेचे दर्शन घडावं, यासाठी नाशिकजवळ मोठं महाकुंभ तयार करावं. यामध्ये देशातली तसंच राज्यातली मंदिरं, तिर्थक्षेत्रं, सांस्कृतिक ...