August 3, 2025 7:56 PM
जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाची शोध मोहीम सुरुच
जम्मू काश्मीरमधल्या कुलगाम जिल्ह्यात आज सलग तिसऱ्या दिवशीही सुरक्षा दलाची शोध मोहीम सुरु आहे. यादरम्यान दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत आज आणखी एक दहशतवादी ठार झाला. आतापर्यंत या चकमकी...