June 6, 2025 5:52 PM June 6, 2025 5:52 PM

views 14

केंद्र सरकारकडून देशभरात कृषी संकल्प अभियानाला सुरूवात

विकसित भारत घडविण्यासाठी कृषी क्षेत्रात सुधारणा आणि विकासाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात कृषी संकल्प अभियान सुरू केलं आहे. नंदुरबार जिल्ह्यात अडगाव या संपूर्ण आदिवासी गावात आज या अभियाना अंतर्गत शेतकरी मेळावा घेण्यात आला. कृषी विभाग, पशु संवर्धन विभाग, आत्मा, कृषी विज्ञान केंद्र यांच्यातर्फे शेतकऱ्यांना जैविक शेती, फळ, भाजीपाला शेती, कृषिपूरक उद्योगात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर बाबत सविस्तर माहिती देण्यात आली. कृषि संकल्प अभियान नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक गावात राबवण्यात येत अस...

May 29, 2025 7:35 PM May 29, 2025 7:35 PM

views 11

विकसित कृषी संकल्प अभियानाला राज्यासह देशभरात सुरुवात

केेंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या ‘विकसित कृषी संकल्प अभियान’ या देशव्यापी अभियानाला आज भुवनेश्वरच्या पुरी जिल्हातल्या साक्षीगोपाल इथून आरंभ झाला. केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान आणि ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांनी एक पेड माँ के नाम या मोहिमेसाठी एक रोप लावून अभियानाचं उद्घाटन केलं.    विकसित कृषी संकल्प अभियानाच्या माध्यमातून कृषी संशोधक आणि कृषी अधिकारी देशभरातल्या सातशे जिल्ह्यातल्या  दीड कोटी शेतकऱ्यांशी संवाद साधतील आणि त्यांना कृषी क्षेत्रातल्या आधुनिक संशोध...