August 3, 2025 6:49 PM August 3, 2025 6:49 PM
20
क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात अभिवादन
स्वातंत्र्यसंग्रामातले थोर सेनानी, प्रतिसरकारचे प्रणेते, क्रांतिसिंह कॉम्रेड नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर इथल्या शासकीय निवासस्थानी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशातून नाना पाटील यांना अभिवादन केलं आहे. प्रतिसरकारचे प्रणेते, महान स्वातंत्र्यसेनानी, क्रांतिसिंह नाना पाटील यांना जय...