April 30, 2025 4:22 PM
कोलकाता इथं एका हॉटेलला लागलेल्या आगीत १५ जणांचा मृत्यू
पश्चिम बंगालमधे मध्य कोलकाता इथं एका हॉटेलला काल रात्री लागलेल्या आगीत १५ जणांचा होरपळून मृत्यू झाला. आतापर्यंत १४ मृतदेह हॉटेलमधून बाहेर काढले असून आगीचं कारण अद्याप कळलेलं नाही. र...