August 1, 2025 3:14 PM
कोल्हापुरी चप्पल GI टॅगचे अधिकृत स्वामित्व लिडकॉम व लिडकर महामंडळाकडेच
कोल्हापुरी चपलेच्या जीआय टॅगची अधिकृत नोंदणीकृत मालकी लिडकॉम आणि लिडकर या महामंडळांकडेच असल्याचं दोन्ही महामंडळांनी स्पष्ट केलं आहे. जूनमधे इटलीच्या प्रसिद्ध 'प्राडा' ब्रँडनं आयोजि...