November 3, 2024 3:56 PM November 3, 2024 3:56 PM

views 17

भारताचं अद्ययावत राष्ट्रीय जैवविविधता धोरण, कृती आराखडा कॉप सिक्सटिन परिषदेच्या बैठकीत मांडला

अमेरिकेत कोलंबिया इथं झालेल्या कॉप सिक्सटिन परिषदेच्या सदस्य देशांच्या बैठकीत, देशाचे पर्यावरण राज्यमंत्री किर्ती वर्धन सिंग यांनी भारताचा अद्ययावत राष्ट्रीय जैवविविधता धोरण आणि कृती आराखडा मांडला. हा दस्तऐवज म्हणजे पर्यावरणीय आव्हानांचे अस्तित्व मान्य करून, त्याआधारे पुढची रणनिती ठरवण्याचा भारताचा प्रयत्न असल्याचे सिंग यांनी यावेळी सांगितले. हे दस्तऐवज म्हणजे जैवविविधाविषयक परिसंस्था पूर्वपदावण आणणं, विविध प्रजातींचं  पुनर्अस्तित्व निर्माण करणं तसंच  संवर्धनाच्या सामुदायिक उपक्रमांच्या माध्यमात...