December 14, 2024 6:27 PM December 14, 2024 6:27 PM
17
भारतीय संविधानाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आज संसदेत संविधानावर चर्चा
भारतीय संविधानाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आज संसदेत संविधानावर चर्चा करण्यात आली. विविध पक्षांच्या खासदारांनी देशाच्या आतपर्यंतच्या वाटचालीवर आणि संविधानाच्या महत्त्वावर आपले विचार मांडले. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजु यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान निर्मितीतल्या योगदानाबद्दल कौतुकोद्गार काढले. संविधानानुसार देशातल्या प्रत्येक घटकाला समान अधिकार मिळाले. अल्पसंख्यकांबाबतही भेदभाव केला जात नाही, हे रिजिजु यानी अधोरेखित केलं. भाजपा संविधानाला कमकुवत करत आहे अशी टीका लोकसभ...