May 20, 2025 10:10 AM
पहिल्या ‘खेलो इंडिया किनारी क्रीडा’ स्पर्धेचं उद्घाटन
पहिल्या खेलो इंडिया किनारी क्रीडा स्पर्धाचं उद्घाटन केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांच्या हस्ते करण्यात आलं. दीवमधल्या घोघला किनाऱ्यावर झालेल्या नेत्रदीपक उद्घाटन सोहळ्यात पार...