August 13, 2025 10:43 AM
मुंबईत आजपासून खाशाबा जाधव पारंपरिक क्रीडा महाकुंभ स्पर्धा सुरू होणार
महाराष्ट्रात मुंबई इथं आजपासून खाशाबा जाधव पारंपरिक क्रीडा महाकुंभ स्पर्धा सुरू होत आहे. भारतीय पारंपरिक खेळांच्या या स्पर्धेत 15 हजारांपेक्षा जास्त लोकांनी सहभाग नोंदवला आहे. राज्याचे म...